परफेक्ट जोड्या फक्त चपलाच्या असतात बाकी सगळ गैरसमज आहे.
कचरापेटीत पडलेल्या भाकरीच सांगते की माणूस पोट भरल की त्याची लायकी विसरतो.
जेवताना शेतकऱ्याचे आणि झोपताना सैनिकाचे आभार मानायला विसरु नये.
कोणतेही कर्म करा पण एक गोष्ट विसरु नका परमेश्वर नेहमी ONLINE असतो.
SORRY माणसाने म्हटले की भांडण संपते आणि डॉक्टरनी म्हटले की माणूस संपतो.
नात हृदयातून असाव रक्ताची नात, हल्ली वृद्धश्रमात सापडतात.
लाकडाच्या ओडक्यानी भरलेल्या ट्रकच्या फळीवर लिहिले होते "झाड़े लावा झाड़े जगवा"
नाती जीवंतपणीच संभाळा ताजमहल जगाने पाहिला पण मुमताजने नाही
नारळ आणि मुलगा कसा निघेल हे आधी सांगणे अवघड असते
"चमचा" ज्या भांडयात असतो त्यालाच तो रिकामा करतो "चमच्या" पासून सावध रहा
"उपवास" नेहमी अन्नाचाच का करता? कधी कधी क्रोधाचा आणि वाईटाचाही करा
"भावना" ही जगातील सर्वात खतरनाक नदी आहे ह्यात सगळे वाहून जातात
मुर्खाशी कधीच वाद घालू नये त्याची संख्या "१" नी वाढते.
मिडी गेली, साडी गेली,
फ्रॉक तर दिसेनासाच झाला l
बघता बघता अवघ्या महाराष्ट्राचा
पंजाब होऊन गेला
बाबा कधीच गेला,
बिचाऱ्या आईनं अंथरून धरलं l
काल जन्माला आलेल मुल
*मम्मी- पप्पा* बोलू लागलं ll
फेटा राहिला कार्यापुरता,
गांधी टोपीचे दिवस सरत आले l
पंचविशीच्या पोरांचे~
*केस* फारच पिकू लागले ll
गावात रंगलेला गप्पांचा पार, कधीचाच ओस पडला l
हिंडता फिरताना माणूस आतां...
*एकटाच* बोलू लागला ll
यंत्र आणि तंत्रामुळे
कष्ट फारच कमी झाले l
धक्का-धक्की च्या जीवनात
*मरण* मात्र स्वस्त झाले ll
कंप्युटर आणि इंटरनेटमुळे,
जग फारच जवळ आलं !!
माणसांच्या या अफाट गर्दीत
*माणूसपण* हरवून गेलं ll
अहो, असा कसा हा फॅशनचा जमाना आला
गृप मध्ये एवढी गर्दी असूनही...
माणूस *एकटाच* राहिला ll
🍁🍂🍁🍂🍁🍂
In English:
Perfect pairs are just slippers, everything else is misunderstood.
The bread lying in the trash tells us that if a person fills his stomach, he forgets his worth.
Don't forget to thank the farmer while eating and the soldier while sleeping.
Do any deed but don't forget one thing. God is always ONLINE.
The SORRY man said the quarrel was over and the doctor said the man was over.
Grandchildren from the heart, blood grandchildren are now found in old age homes.
"Plant trees, live trees" was written on the board of a truck full of wooden sticks.
Take care of your grandchildren alive The world saw the Taj Mahal but not Mumtaz
It’s hard to tell in advance how the coconut and the boy will go
He empties the container in which the "spoon" is. Beware of the "spoon"
Why do you always fast? Sometimes angry and even bad
"Emotion" is the most dangerous river in the world
Never argue with an idiot, his number increases by "1".
Midi gone, sari gone,
The frock disappeared
Just looking at Maharashtra
Punjab was gone
Dad never went,
The poor mother lay down
A child born yesterday
* Mommy- Daddy * started talking
Feta rahila karyapurta,
The days of the Gandhi hat came to an end
* Hair * is very mature
Crossed the colorful chatter in the village, never getting wet l
The man is now walking ...
* Alone * began to speak ll
Due to machinery and technique
The suffering was greatly reduced
In the life of push-pull
* Death * however became cheaper ll
Because of computers and the Internet,
The world has come so close !!
In this vast crowd of people
* Humanity * is lost
Hey, that's how fashion came about
Despite the crowd in the group ...
The man was left * alone *
🍁🍂🍁🍂🍁🍂